मुलीला कसे विसरावे ,हे आहेत सोपे मार्ग|How to forget a girl

0

How to forget a girl: गूगल वर बऱ्याच वेळा असे सर्च केलं जाते की मुलीला कसे विसरावे म्हणून यावर लिहण्याच विचार केला .

मित्रानो जर आपल्याला कोणी अचानक सोडून जाते ना खुप ञास होतो मुलींना आपली काहीच चिंता नसते त्यांना काहिच वाटत नाही यामुळे जर तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला नसाल तर लक्षात ठेवा कधीच कोनाच्या प्रेमात पडू नका .

मी पण हेच केलं शिक्षण होई पर्यंत परंतु पुढे असे काही झालं एका मुलीने काय जादू केली यार कसे तिच्या प्रेमात पडलो काहीच सुचेना मला , मागील दोन महिने झाले ती एक शब्द पण बोलली नाही ,आता मलाच कसे बसे कंट्रोल करावे लागत आहे . मित्रांनो जर हॅप्पी राहायचे असेल ना तर मुलींना बोलूच नका 😁👍.

यामुळे मुलीला कसे विसरावे यावर लिहण्याच विचार केला , मी काही उपाय सांगतो ते पाहून कदाचित तुमचे दुःख कमी होईल आणि थोड बरे वाटू शकते तुम्हाला.

  1. मुलीचे सर्व फोटो डिलीट करा.
  2. तिच कॉल रेकॉर्डिंग असतील तर ते पण डिलिट करा .
  3. तिचा नंबर असेल तर व्हॉटसअप,कॉल , एसएमएस, टेलिग्राम सर्व ठिकाणी ब्लॉक करा आणि नंबर डिलिट करा.
  4. तिच्याशी संबंधित सर्व गोष्टी जसे की भेटवस्तू , लेटर वैगरे सर्व काही नष्ट करा.
  5. असे केल्याने तिचा विचार पण येणार नाही आपल्या डोक्यात.
  6. जर तिचे व्हिडिओज वैगरे असतील तर ते पण डिलिट करा यूट्यूब वर असेल तर तिथे पण सबस्क्राईब करा नका .
  7. तुम्ही जेव्हा तिला आठवलं पाहाल तेव्हा तिचा विचार कराल म्हणून हे सर्व करा .
  8. काही कडे खुप जास्त असेल अजून ते डिलिट करणे शक्य नसेल पण तरीही डोळे झाकून डिलिट करा .
  9. मुलीला विसरण्यासाठी जर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडणार असाल तर हे विचार करून करा नाहीतर हि पण पहिल्या मुली सारखे करायची .
  10. काम करा , अभ्यास करा , आवडती 📚 वाचा , आपल्या कामावर प्रेम करा .

जमले तर विसरु शकता किंवा आणखी ट्राय करा तिच्याशी बोलण्याचा तिच्या आई वडिलाना बोला बघा जमते का जमले तर ठीक नाहीतर विषय सोडून द्या 😐🙂 शुभेच्छा 🎉🎉

तुम्हाला कोणाला विसरायचे असेल तर विसरा ,मी नाही विसरणार सॉरी ok 🥰🥰 .

Leave A Reply

Your email address will not be published.