Birthday: वाढदिवस कसा साजरा करावा , १० सर्वोत्तम मार्ग

Birthday : वाढदिवस कसा साजरा करावा (How to celebrate a birthday) , १० सर्वोत्तम मार्ग आपण पाहणार आहोत तुम्ही यापैकी कोणतेही कार्य शकता . वाढदिवसाला केक कापणे ,पार्टी करणे याबरोबरच आपण काही सामाजिक कार्य देखील करू शकतात .

  1. वृक्षारोपण करणे .
  2. गरीब मुलांना खाऊ, वह्या पुस्तके वाटप करणे .
  3. कपडे वाटप करणे .
  4. व्याखायनाचे आयोजन करणे .
  5. कीर्तन किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करू शकतात .
  6. मित्रांसोबत पार्टी करणे .
  7. वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत फिरण्यासाठी निसर्ग रम्य ठिकाणी जाऊ शकतात .
  8. ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊ शकतात .
  9. आई वडिलांना काहीतरी भेटवस्तू द्या किंवा कुठे तरी फिरायला घेऊन जा .
  10. वाढदिवसाला आपल्या मैत्रीसोबत बोलू नका ,किंवा तिला कॉल करू नका तिचा कॉल उचलू नका .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *