आऊष्यात पहिल्यांदाच बियर ची चव चाखली

0

आज मी उत्तराखंड मध्ये itbp camp मध्ये होतो माझ्या बरोबरच भाऊ होता आमच्याकडे 10 बियर च्या बाटल्या होत्या मला पण खूप डोकेदुखी होती म्हणले पिऊन बघावे ती पण काही 8 दिवस झाले बोलली नव्हती साधा मॅसेज पण नाही .

भाऊ म्हणलं नको पिऊ सवय लागेल पण पिलो वेळ 5.40 पाच सहा घोट घेतला चव काही खास नव्हती पण थोड नवीन लागले मस्त होती .म्हणले डोकं तरी शांत होईल .सर्व आठवणी पण लिहून ठेवावा म्हणून हा ब्लॉग लिहला .वेळ पण आहे इथे म्हणून.

Leave A Reply

Your email address will not be published.