रेल्वेत भेटलेले दोन मिनिटांचे प्रेम…

अशा मुलींच्या आई वडिलांवर जे आपल्या मुलील ट्रेन मध्ये एकटीला प्रवास करण्यास मुभा देतात.मी जे सांगणार आहे यातले काय खरे हे माहीत नाही पण मला जेवढी माहिती तेवढे सांगतो.मी ट्रेन मधून अहमदनगर ते आग्रा प्रवास करत होतो मला काही तिकिट मिळाले नाही पण भावाचे प्रीमियम तत्काळ मध्ये घेतले आणि माझे टीसी करून घेतले.आम्ही जेव्हा आग्रा च्य जवळ पास होतो कोणते तरी शहर होते एक मुलगी ट्रेन मध्ये आली खूप घाबरलेली होती तिचे तिकिट कॅन्फ्रेम झाले नव्हते . वेटींग होते .पण तिच्या कानाचे ऑपरेशन झाले होते aktich होति.टीसी ल घेवून आली मी झोपलेले च होती माझ्या वरचे एक सीट आणि त्याच्या वरचे एक सीट मोकळेच होते .
कोणी आले नसावे मी पण कोणाच्या त्रीच सीट वर बसलो होतो . बिचारीला काही एक बोललो नाही डायरेक्ट झोपा म्हणले वर ती घबरलपण होती तिला पाहून बरेच काही वाटले पण केले कंट्रोल आता ती जाणार होती लुधियाना ला पंजाब मध्ये .गाडी जेव्हा आग्रा मध्ये आली संध्याकाळी 4 वाजता तेव्हा ती उठली आणि नेमकी समोर येवून बसली मला तर काहीच सुचेना बसलो मोबाईल मध्ये बोट घालीत.तिने कानाची पट्टी काढली आणि मलम वैगरे लावला तेव्हा मी पहिल्यांदाच कोणाच्या तरी मुलीक्या डायरेक्ट डोळ्यात पाहिले ,खूप भारी हसली राव ती आणि बोलली क्या ,म्हणलो कूच नाही कूच नाही .
एवढंच पण यार असे एकटीला घरचे कसे सोडत असतील घरचे तिला काही समजत नव्हते एक तर कान दुखत होता आणि परत रेल्वेत इतकी गर्दी तिकिट नाही पुढे रात्री कसे काय केले असेल काम माहित बिचारीने आम्ही तर तेवढी हेल्प केली बदल्यात एक स्माईल पहिल्यांदा कोणी मुलीने दिलेली स्माइल प्रेमात पडलो यार तीच्या एक तासाचे प्रेम .सांगायचे हेच की कधीपण कोणाला पण हेल्प करा आणि मुलींना असे aकते नका पाठवत जावू अनेक लोक पहिली मी तिथे जवळ येवून बसणारी वैगरे 😟आपण कधि तिला परत भेटेल असे नाही वाटत ,पण तिची ती स्माईल नाही विसर नार कधी.