प्रेमात धोका मिळाल्यावर काय करावे ?

0

प्रेमात धोका मिळाल्यावर काय करावे ? मी सांगतो तुम्हाला पटले तर करा नाहीतर करू नका . जर तुम्ही मुलगी असाल तर मागचा विचार करू नका , तुम्हाला पुढें जावे लागेल , निसर्गाचा नियमच आहे जर या जगात टिकून राहायचे असेल तर आपल्याला वेळेनुसार बदलावे लागेल जर नाही बदलला तर या जगात तुम्ही टिकणार नाही . त्याने/ तिने धोखा दिला तर काळजी करायची अजिबात गरज नाही कारण तुम्ही एकमेंका समजू शकत नाहीत.

जर पुढे पण असेच राहिला असतात तर कधी कधी तुमचे हे झलेच असते .म्हणून कोणताच विचार न करता आपले कार्य करत रहा . जर तुमच्यावत करत असेल तो प्रेम तर बोलेल तुम्हाल नाहीतर विषय सोडून द्या .

जग हे खूप मोठे आहे ,खूप लोक मिळतील…

 

Leave A Reply

Your email address will not be published.