मुलगा आपल्यावर प्रेम करतो का नाही कसे ओळखावे ?

1

प्रेम ही एक भावना असते ,जेव्हा तुम्ही वयात येतात मुले मुली तेव्हा काही शारिरीक बदल होतात तसे आपल्याला हे प्रेम जाणवायला लागते बऱ्याच जणांचे प्रेम हे शेवट पर्यंत टिकत नाही किंवा ते त्या दोघांना टिकवता येत नाही .

याला एकाच उपाय आहे आपल्याला हव्या असणाऱ्या म्हणजे आवडणाऱ्या मुलीला किंवा मुलाला शोधणे तो जर आपल्याला मिळू शकते असे वाटते असेल तर प्रेम करणे आणि हो होईल तुम्हा त्याच्यावर देखील प्रेम होईल .

मुलगा आपल्यावर प्रेम करतो का नाही कसे ओळखावे ?

यावर तुम्हाला अनेक ठिकाणी माहिती मिळेल कोणी असे तसे सांगेल पण आपले तसे नाही आपण म्हणजे मी माझ्या पद्धतीने सांगतो ,तो जर तुम्हाला आवडत असेल तर ट्राय करा त्या मुलाला पटविण्यासाठी तुम्हाल कर वाटते तो प्रेम करतो त्याचे माझे लग्न होवू शकते किंवा तुमची तयारी असेल काहीही केले तरी त्याचे सोबत राहण्याची तर बिधास्त प्रपोज करा म्हणजे डायरेक्ट विचारा.

हो मिळालं तर ठीक शुभेछा तुम्हाला , नो मिळालं तर विषय जागीच सोडून द्या आता जो मुलगा आवडेल तो त्या मुलापेक्षा खूप खास असेल आणि तुम्हाल व्यवस्थित सांभाळ करणार असेल,यावेळी तुम्ही त्याची निवड करताना देखील चुकणार नाहीत ,तो निवडताना तुम्ही तुमच्यावर प्रेम करणार निवडा .

आणि हो हे करत असताना आपले शाळा कॉलेज ,आई वडिल यांचा पण विचार करावा .

मी महेश राऊत, तुझ्या सारख्याच वेडी च्या शोधात आहे 🙂

Leave A Reply

Your email address will not be published.