Dhantrayodashi : धनत्रयोदशी निमित्त खास शुभेच्छा संदेश !

धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर परमेश्वर आपल्या सर्वांवर आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करो... आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवो हीच सदिच्छा..
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Happy Dhantrayodashi: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा,धनत्रयोदशी निमित्त खास शुभेच्छा संदेश !


आपल्या व परिवाराच्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी घ्या! तसेच योग्य आहार, प्रसन्न चित्त व घरातही नेहमी प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया! कारण निरोगी जीवन हेच खरे धन! सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

कुबेराची व धन्वंतरीची एकत्रित पूजा करणारा सण म्हणजे धनत्रयोदशी. आपल्या जीवनात कुबेराची कृपादृष्टी सदैव राहो तसेच आपणांस निरामय आरोग्यदायी जीवन लाभो ही शुभकामना. सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! कुबेराची धनसंपदा व धन्वंतरीची आरोग्यसंपदा आपल्या सर्वांवर नेहमी प्रसन्न राहो..!! ही दीपावली आपल्या जीवनात सुख, समृध्दी, आरोग्य,आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही शुभकामना.
धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांवर धन्वंतरीची सदैव कृपा राहो.
धन्वंतरीची आणि लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो आणि आपणास उत्तम आरोग्य व समृद्धी लाभो, ही धनत्रयोदशीनिमित्त प्रार्थना! आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आजच्या शुभदिनी अमृत कलश घेऊन प्रकट झालेल्या धन्वंतरीचा आशीर्वाद आपणास लाभो आणि आपल्यासह आपल्या संपूर्ण परिवारास उत्तम आरोग्यप्राप्ती होवो! तसेच लक्ष्मीमातेचा वास आपल्या घरी सदैव राहो, याच सदिच्छा! सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आपल्या आयुष्यात आरोग्याचे स्थान अव्वल असून पहिले सुख म्हणजे निरोगी शरीर असे म्हटले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केल्याने आरोग्यदायी आयुष्य प्राप्त होते. अशा या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सणाच्या दिवशी तुमच्यावर सुखाची बरसात होवो हीच इच्छा. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर परमेश्वर आपल्या सर्वांवर आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करो… आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवो हीच सदिच्छा..

 

आज धनत्रयोदशी ! देव धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत, निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडीत होवो ही सदिच्छा. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर परमेश्वर आपल्या सर्वांवर आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करो… आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवो हीच सदिच्छा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *