नवविवाहित दाम्पत्याला मोलाचा सल्ला

सुरुवातीला तरी किमान जमलं तर दोघेच रहा

सुरुवातीला तरी किमान जमलं तर दोघेच रहा

त्यामुळे तुमचा संसार तुम्ही करायला शिकाल.

संसार करणं हे फार कष्टाचे काम आहे. आई बाप करत असतात तेव्हा ते आपल्याला जाणवत नाही.

आपल्याला किराणा भरण्यापासून सगळं करावं लागलं की मग कळतं.🤣😂

"आमच्या कडे हे असंच असतं" हे वाक्य ऐकायला कुणालाच आवडत नसतं. प्रत्येकाला आपापली हौस असते. ती करू द्यावी.❤😘😍

दोघांनी आपापल्या सासू सासऱ्यांना स्वतःहून फोन करा. विचारपूस करा.❤

नवरा पैसे कमवायचे मशीन नाही. बायको घरकाम करायला आणलेली मोलकरीण नाही

इतकं लक्षात ठेवून वागा.